मायेतील शिक्षण आणि साधना यांतील भेद !

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोणावळा (पुणे) येथे आंदोलकांनी डेक्कन क्वीन रेल्वे २० मिनिटे रोखली !

लोणावळा रेल्वेस्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली.या आंदोलनाकडे मावळचे खासदार, मावळचे आमदार आणि माजी आमदार, लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी पाठ फिरवली.

लोणार सरोवरच्या संवर्धनासाठी सल्लागार मंडळाची स्थापना !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये लोणार सरोवरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याविषयी रिट याचिका प्रविष्ट करण्यात आली होती, त्यावर न्यायालयाने सरकारला या सरोवराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आदेश दिल्यानुसार शासनाकडून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेने कालबद्ध उपाययोजना करण्याची मागणी !

इंद्रायणी नदीचे आध्यात्मिक महत्त्व असतांनाही तिचे प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना न करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !

तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा !

तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून याची चौकशी करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

संपादकीय : प्रभावशाली देशातील हिंसाचार !

राष्ट्रीय कर्तव्यांची जाण असणारे समाजविघातक पावले न उचलता स्वतःची क्षमता वापरून राष्ट्रोत्कर्ष साधतात !

जळगाव येथे भीक मागणार्‍या १३ वर्षीय गतीमंद  मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

आंबेगाव बुद्रुक (पुणे) येथील १० बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा नोंद !

आंबेगाव बुद्रुक येथे महापालिकेची कोणतीही अनुमती न घेता ११ इमारती बांधण्यात आल्या. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांची फसवणूक केली, अशा १० बांधकाम व्यावसायिकांवरपोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथील उर्दू शाळेला विनाअनुमती केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस !

भवानी पेठेतील हाजी गुलाम ‘महंमद आझम उर्दू प्रायमरी स्कूल’मध्ये विनाअनुमती बांधकाम केले असल्याने पुढील १५ दिवसांमध्ये हे अतिक्रमण हटवले नाही, तर महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल.