महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा धोरण घोषित !

मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.

१५ मार्चपासून पुढील दीड मास श्री विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद रहाणार ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये संमत केले आहेत.

Goa Drugs In Apna Ghar : गोवा शासनाच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे आढळले अमली पदार्थ !

महिला आणि बाल कल्याण विभाग किंवा पोलीस खाते यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी केली आहे, तसेच मुले अमली पदार्थाच्या सेवनामुळे हिंसक बनत आहेत का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषि-मुनी !

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत ‘पाकिस्तान’ आहे का ?

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा पालटल्या आहेत.

संपादकीय : तमिळनाडूला ‘विजय’ नको !

निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्‍या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !

संध्या वंदन विधी

सूर्याेदयापूर्वी २ घंटे पूजा इत्यादी आन्हिक उरकल्यावर गायत्री मंत्रोपासनेकरता सर्वाेत्कृष्ट वेळ आहे. शास्त्रांनी सांगितले आहे की, अरुणोदयापर्यंत गायत्री मंत्र जप करावा. सूर्याेदयाला प्रातः संध्या करावी.’

सज्जनांचे गुण, हेच त्यांचे दूत !

सज्जन दूर रहात असले, तरी त्यांचे गुणच त्यांचे दूत म्हणून काम करतात. केवड्याचा वास आल्याने भ्रमर (भुंगा) आपणहून त्याच्याकडे येतात.

गरोदरपणीच्या विकृती !

हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !