महिलांची फसवणूक करणार्‍या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

‘पतीने नीट वागवले नाही, धाकधपटशहा दाखवला, सोने-नाणे गहाण ठेवून पत्नीच्या नावावर कर्ज उचलले इत्यादी कारणांनी एका महिलेने रसायनी पोलीस ठाणे, रायगड येथे  तक्रार करून पोलिसांनी ७.८.२०२२ या दिवशी फौजदारी गुन्हा नोंदवला होता.

‘बँक लॉकर’ची सुरक्षा आपल्याच हातात !

‘आजकाल घरात सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे सुरक्षित राहिले नसल्याने ‘बँक लॉकर’ भाड्याने घेणे अन् त्यात स्वतःचे दागिने अन् महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे.

साधिकेच्या चेहर्‍याकडे पाहून अन्य एका साधिकेला चांगले वाटणे आणि त्याचे साधिकेने सांगितलेले कारण

प्रत्येक साधक समोर आल्यानंतर तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधक आहे’, असे मला वाटते. त्यामुळे ‘त्या साधकामध्ये गुरुरूप पहायचे आहे’, हे माझ्या लक्षात येते.

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये , म्हणून आपले गुरू सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही.

ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग असलेल्या संगीताला बाजारू रूप देणारे ‘रिमिक्स’ संगीत !

भारतीय संगीतात पाश्चात्त्य संगीताने शिरकाव केला आहे. त्यामुळे गाण्यांचे स्वरूप विद्रूप झाले आहे. त्यात शिस्तबद्धता, गेयता, मधुरता इत्यादी गोष्टी फारच अल्प राहिल्या आहेत.

जुन्नर (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ११ गोवंशियांची सुटका, धर्मांधावर गुन्हा नोंद !

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांध गोवंशियांना कत्तलीसाठी आणतात, यातून ते कुणालाही जुमानत नाही, हे लक्षात येते

पुणे येथे छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या !

वसतीगृहातील दोघांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून युवतीने ७ मार्च या रात्री ९ वाजता स्नानगृहामध्ये स्वत:ला पेटवून घेतले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर काम करेल ! –  प्रा. सुरेशनाना जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ १५ ते १७ मार्च या कालावधीमध्ये नागपूर येथे झाली. त्यांना सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत आणि सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

साधिकेला एखादी वस्तू किंवा पदार्थ यांचे दर्शन अथवा स्मरण झाल्यास त्याच्याशी संबंधित गंध येऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक तत्त्वाची अनुभूती येणे

‘सनातन संस्थेत सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत एखादा जीव साधना करू लागला की, त्या जिवाला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक सिद्धांतानुसार अनेक अनुभूती येऊ लागतात.