
ठाणे – जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ६५ लाख १ सहस्र ६७१ असून त्यामध्ये तरुण मतदारांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात नवमतदार तरुणांची एकूण संख्या ११ लाख ४२ सहस्र ४४४ असून यामध्ये सर्वाधिक ४ लाख १४ सहस्र ४८ तरुण मतदार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. तरुण मतदारांमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदार आहेत.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !