मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
‘सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते करोडो जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाही.’
‘सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते करोडो जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाही.’
‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते.मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’
प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा सहावा भाग आहे.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. नेनेआजींचे वय ९५ वर्षे असतांना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापामध्ये पू. आजींनी पूर्वीच्या मुलींवरील सुसंस्कार याविषयीचे त्यांचे अनुभव येथे दिलेले आहेत.
नवी मुंबई महापालिकेचा वर्ष २०२४-२५ साठीचा ४ सहस्र ९५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर करून संमत केला.
सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.
महापालिकेचा वर्ष २०२४-२५ चा ८ सहस्र ६७६ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला आहे.
आगामी निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सूचना !
मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील.
पातूर येथील इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी पुरवण्यास गेलेल्या तोतया पोलिसाला २२ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर अभिवादन करतांना गडबड झाल्यामुळे तोतया पोलिसाचे खरे रूप उघड झाले आहे.