बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीच्या ठिकाणी होते नीलकंठ महादेव मंदिर !
मुसलमान आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तेथील परिसर मशिदींमध्ये रूपांतरित केल्याचे अनेक पुरावे आहेत.
मुसलमान आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तेथील परिसर मशिदींमध्ये रूपांतरित केल्याचे अनेक पुरावे आहेत.
जप्त झालेले अमली पदार्थ इतके आहे, तर न जप्त झालेले किती असू शकेल ? हे अमली पदार्थ भारतात येतेच कसे ?
मालेगावमध्ये २५० कोटी रुपरांचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपये निवडणुकीमध्ये ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात आले आहेत – किरीट सोमय्या
म्हैसुरू भागात टिपू सुलतान याच्या राजवटीचा नकारात्मक प्रभावही दिसून आला. म्हैसुरूच्या अनेक भागांत आजही त्याच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही.
८५० वर्षे प्राचीन वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणे आवश्यक असतांना आणि तसे अधिकृत दायित्व असतांनाही मुसलमानांकडून या विभागाकडे नियंत्रण देण्यास नकार देणे म्हणजे त्यांची हुकूमशाहीच आहे.
मुसलमान पक्ष आता हे प्रकरण घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले, तर आश्चर्य वाटणार नाही ! मुळात अवैध बांधकामाला समर्थन देणार्यांच्या विरुद्धही आता कठोर कारवाई झाली पाहिजे !
व्यसन करणार्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. गांजा आणि कोरेक्स औषधाचा वापर करणार्यांचे प्रमाणही वाढले आहे.
दीपेश गोहिल केवळ २०० रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवत होता. आतापर्यंत त्याला एकूण ४२ सहस्र रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा न्यून व्हायला नको. तसे झाल्यास तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कुणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत.