Cyclone Fengal : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तमिळनाडूला फटका; मात्र जोर ओसरला !
‘फेंगल’ने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.