दुर्गाडीच्या (कल्याण) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार !

केवळ दावा करून गडदुर्गांच्या संदर्भात हस्तक्षेप करणारा वक्फ बोर्डचा कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश !

आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण देवस्थानांतील अधिकार्‍यांशी जवळीक होणे आणि सातत्याने तेथील वृत्ते मिळवणे शक्य होणे

आषाढी वारीच्या काळात वारी देहू-आळंदी येथून निघाल्यापासून पंढरपूर येथे पोचेपर्यंत सर्व वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आम्हाला मिळवता आली.

‘सनातन प्रभात’ला इतर वृत्तपत्रांप्रमाणे स्वत:च्या तत्त्वांपासून कधीच माघार घ्यावी लागली नाही !

‘सनातन प्रभात’ हा उंबर्‍यावर ठेवलेला दिवा आहे. तो घरातसुद्धा प्रकाश देतो आणि अंगणातही प्रकाश पाठवतो.

सरकारीकरण झालेल्या विविध देवस्थानांमधील गैरव्यवहार रोखण्यास ‘सनातन प्रभात’ला मिळालेले यश !

जे काम प्रशासकीय अधिकार्‍यांचे आहे, ते कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी केले. पंढरपूर तीर्थक्षेत्राशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.

बांगलादेशाच्या उलट्या बोंबा जाणा !

बांगलादेशात हिंदू सुरक्षित असून उलट भारतातच अल्पसंख्य मुसलमान असुरक्षित आहेत, असा आरोप बांगलादेशाचे कायदेशीर गोष्टींचे सल्लागार आसिफ नजरूल यांनी केला आहे.

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

सरकारी आरोग्यव्यवस्था बळकट करायची असेल, तर ती भ्रष्ट, अकार्यक्षम, लाच घेणारी नाही, तर समाजाभिमुख, सक्षम, पारदर्शी, उत्तरदायी अशी हवी !