सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

आज २३ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

किटल-फातर्पा (गोवा) येथील श्री आळारे आजोबा देवस्थानात चोरीचा प्रयत्न

गोव्यातील हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वर्धा येथील चि. माधवी हितेश निखार (वय ४ वर्षे) !

‘तिला देवपूजा करायला आवडते. ती देवाला अंघोळ घालते. ती देवाच्‍या चित्राला टिळा लावून फुले वहाते. ती देवाला जेवायला बोलावते. तिला ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’

सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी लक्षात आलेली सूत्रे

सनातन संस्थेची कार्यपद्धत अन् हेतू ‘व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रति समर्पण भाव शिकवणे’, हा आहे, तसेच ‘तिला देवाचे अधिष्ठान आहे’,

‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असेल ?’, अशी जिज्ञासा असलेल्यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देऊन हिंदु राष्ट्राचे लघू रूप अनुभवावे !

जेव्हा जेव्हा समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेची चर्चा होते, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, ‘हिंदु राष्ट्र नक्की कसे असणार आहे ? त्याची वैशिष्ट्ये कोणती असतील ?’

गुरुबोध

संत कितीही मोठे असोत, त्यांना प्रवास हा करावाच लागतो. त्यांच्या प्रवासातील पूर्ण प्रचीतीचे क्षण एकत्रित करून त्या प्रचीतीनुरूप त्यांना संतत्वाचे ब्रीद चिकटते.

श्रेष्ठ साधना, म्हणजे परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) जाणणे ।

‘१६.७.२०१९ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा संतसन्मान सोहळा झाला. तेव्हा पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या समष्टी संत) यांनी मला सनातनच्या साधकांना संदेश देण्यासंबंधी विचारले…

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. सानिका जोशी !

‘२३.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चि.सौ.कां. सानिका जोशी यांचा विवाह पेडणे, गोवा येथील चि. संकल्प पित्रे यांच्याशी होत आहे. त्यानिमित्त साधिकांच्या लक्षात आलेली चि.सौ.कां. सानिका जोशी यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या चंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने अनुभवलेले दिव्य आणि अनमोल क्षण !

‘एकदा मी सायंकाळी नृत्याचा सराव करत होते. त्या वेळी ‘दैवी बालकांची ओळख करून द्यायची असल्याने ‘सत्संगात ये’, असा मला निरोप मिळाला…