सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !

फसवणारी व्यक्ती आपल्याकडून बँकेच्या खात्याचा तपशील, आपली व्यक्तीगत माहिती, कुटुंबाची माहिती गोळा करते. लाखो रुपयांचा दंड भरण्यास सांगते.

भाजपकडून ‘डीप स्टेट’ आणि काँग्रेस यांच्या षड्यंत्राचा भांडाफोड !

जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस पक्ष हे भारतविरोधी समीकरण स्पष्ट झाले आहे . बांगलादेशात जे घडले, तेच भारतात घडावे, यासाठी ‘डीप स्टेट’ प्रयत्नशील आहे.

कर्नाटक येथून अनधिकृतपणे गोमांस आणल्याच्या संशयावरून गोरक्षक गाडीची पहाणी आणि चौकशी यांसाठी गेले असतांना झाले आक्रमण !

कर्नाटक येथून अनधिकृतपणे गोमांस आणल्याच्या संशयावरून फातोर्डा येथील ‘दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या मार्केटमध्ये गाडीची पहाणी आणि चौकशी करण्यासाठी गेले असतांना गोरक्षकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

विधानसभेत हिंदूंना बंधूभावाचे धडे देणार्‍या अबू आझमी यांना मंत्री नीतेश राणे यांनी खडसावले !

हिंदु आणि मुसलमान यांच्यात बंधुत्वाची भावना निर्माण करायला हवी, असे सांगून विधानसभेत हिंदूंना बंधुप्रेमाचे उपदेश करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या भाषणावर भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी हरकत घेत विधानसभेतच खडसावले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात काणकोण येथे निषेध मोर्चा

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात २१ डिसेंबर या दिवशी काणकोण येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. कदंब बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या निषेध मोर्चाला प्रारंभ झाला.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !    

पुढील २ दिवसांमध्ये मंत्रीमंडळ खाते वाटप होईल ! – मंत्री गुलाबराव पाटील

महायुतीच्या ३ पक्षांत काही खात्यांवरून वाद आहेत. येत्या २ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील.

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’

पोलिसांच्या तावडीतून पळालेली महिला गुन्हेगार १० महिन्यांनंतर कह्यात !

पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात ४ कोटी ६ लाख १७ सहस्र रुपये पाठवण्यास सांगून फसवणार्‍या महिला सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले.

विधीमंडळाच्या पायर्‍यांवर बनावट औषध विरोधात विरोधकांचे आंदोलन !

राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधांचा साठा सापडला. त्या विरोधात अधिवेशनाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.