पेशवाई : नागा साधूंच्या क्षात्रतेजाची अलौकिक परंपरा !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध आखाड्यांकडून काढण्यात येणार्‍या ‘पेशवाई’च्या निमित्ताने…

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात मासेमारी यांत्रिक नौका बुडाली

येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रातील खडकाळ भागात २० डिसेंबर या दिवशी रात्री राजकोट (मालवण) येथील सुनील खंदारे यांची यांत्रिक मासेमारी नौका (ट्रॉलर) बुडाली.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्य यांच्या उपासनेमुळे तेथील मठातील दगडी शिळेवर त्यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा प्रकट होणे !

उडुपी (कर्नाटक) येथील श्री. जयतीर्थ आचार्य हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. उडुपी येथील ‘राघवेंद्रस्वामी मठा’ चे ते व्यवस्थापक आहेत. ते जगात घडणार्‍या विविध घडामोडींविषयीची भाकिते वर्तवत असतात. त्यांची बहुतेक भाकिते खरी ठरली आहेत. 

समाजात चार वर्णांची टप्प्याटप्प्याने झालेली निर्मिती, समाजातील ब्राह्मण वर्णाचे स्थान आणि महत्त्व अन् चारही वर्णांमध्ये ब्राह्मणांना धर्माची सर्वाधिक बंधने असण्यामागील कारणे 

‘सनातन धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ४ वर्ण सांगितलेले आहेत. ‘त्यांची निर्मिती कशी झाली ? समाजातील ब्राह्मण वर्णाचे स्थान आणि महत्त्व काय आहे ? चारही वर्णांमध्ये ब्राह्मणांना धर्माची सर्वाधिक बंधने असण्यामागील कारणे कोणती ?

हेवाळे गावात हत्तीकडून शेती, बागायती यांसह गोठ्याची हानी

गेल्या आठवड्यात तालुक्यात आलेला एक हत्ती येथील तिलारी खोर्‍यातील गावात मोठी हानी करत आहे. २० डिसेंबरच्या रात्री या हत्तीने तालुक्यातील हेवाळे गावातील सूर्यकांत देसाई यांच्या बागेतील झाड तोडले आणि श्रीपत देसाई यांच्या गोठ्यावर (गोठा म्हणजे गुरांना बांधण्याची जागा) टाकले.

हिंदु मंदिरांची दयनीय स्थिती आणि मंदिरांचे सरकारीकरण !

मंदिरांचे व्यवस्थापन धार्मिक आणि देवाप्रती श्रद्धा असलेल्या व्यक्तींकडे सोपवावे. त्यासाठी लोकांचा दबाव हवा, जो सध्या नाही.

‘डीप स्टेट’ : भारतासाठी धोक्याची घंटा !

‘डीप स्टेट’ ही मोठी धोकादायक यंत्रणा आहे. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सरकार आणि त्या देशाची अर्थव्यवस्था स्वतःच्या मुठीत ठेवण्यासाठी धडपडणारा प्रभावशाली लोकांचा गट, म्हणजे ‘डीप स्टेट’ !

पर्ये, सत्तरी येथील श्री साखळेश्‍वर देवस्थानच्या वादावर अखेर पडदा

पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानशी संलग्न असलेल्या श्री साखळेश्‍वर देवस्थानच्या वर्धापनदिनी धार्मिक विधी करण्यावरून झालेल्या वादाला २० डिसेंबर या दिवशी हिंसक वळण लागले होते.

केंद्रीय अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून गोव्यातील मागण्या सुपुर्द

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोव्यातील मागण्यांचे निवेदन केंद्राकडे सुपुर्द केले आहे.