‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले
आहारशास्त्राची मूलतत्त्वे (आहाराविषयी आयुर्वेदीय आणि आध्यात्मिक दृष्टीकोन !)
- वास्तूशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघराची रचना
- सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहार
- पचायला हलके आणि जड अशा पदार्थांची सूची
- वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार आहार
- विरुद्ध आहाराची व्याख्या अन् त्याचे दुष्परिणाम

धान्ये, डाळी, भाज्या, फळे आणि मसाले यांचे औषधी गुणधर्म
- कोणत्या डाळी पचायला हलक्या असतात ?
- एक वर्षाचे जुने धान्य वापरणे अधिक योग्य का ?
- पालेभाजी शिजवतांना कोणती दक्षता घ्यावी ?
- ‘मिल्कशेक’ व ‘फ्रूट सॅलेड’ अहितकारी कसे ?
- जेवणात मसाल्याचे पदार्थ का वापरले जातात ? ________________________________________
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७

मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…