असे सत्य किती राजकारणी बोलतात ?

फलक प्रसिद्धीकरता

देशात मंदिरासमोरून मुसलमानांची मिरवणूक निघू शकते, तर मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक का निघू शकत नाही ? ज्या भागांत मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे, तिथेच दंगली का होतात?, असा प्रश्न उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत उपस्थित केला.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : 

  • Yogi Adityanath On Sambhal Violence : ज्या भागांत मुसलमान लोकसंख्या अधिक आहे, तिथेच दंगली का होतात?
    https://sanatanprabhat.org/marathi/864103.html