Greatest Threat To China : राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात इलॉन मस्क आणि रामास्वामी चीनसाठी सर्वांत मोठा धोका !

सरकारी विभागांचे फेरबदल करण्याची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची योजना चीनसाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकते

‘गूगल मॅप’चा वापर केल्याने गाडी अर्धवट पुलावरून नदीत कोसळली : ३ ठार !

आधुनिक तंत्रज्ञानावरील अवलंबित्वाचा अतिरेक जीवघेणा ठरत आहे, हेच या घटनेवरून दिसून येते !

हिजबुल्लाने इस्रायलवर डागली २५० क्षेपणास्त्रे

हिजबुल्लाचे हे आक्रमण लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर आहे. या आक्रमणांमध्ये हिजबुल्लाचा प्रवक्ता महंमद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत.

American Hindus Stand In Solidarity : कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी काढला मोर्चा !

सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला.

मुसलमानाकडून नेपाळमधील हिंदु तरुणीला उत्तरप्रदेशात बोलावून तिचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

९ सप्टेंबर २०२४ या दिवशी अमजदच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अमजद समवेत त्याची आई कैसर जहाँ, भाऊ भाऊ चंगेज आणि रंगीला यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्य पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

वैष्णोदेवी (जम्मू) रोपवे प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

सध्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना ६-७ घंटे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी अवघा १ घंटा लागणार आहे. रोपवे एका तासात १ सहस्र  लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यास सक्षम असेल.

Socialist & Secular in Preamble : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवले जाणार नाहीत !

मुळात हे शब्द तत्कालीन काँग्रेस सरकारने राज्यघटनेत दुरुस्ती करत घातले होते. त्यामुळे हे शब्द सध्याच्या केंद्र सरकारने पुन्हा राज्यघटनेत दुरुस्ती करत ते काढले पाहिजेत !

बुद्धीप्रामाण्यवादी कधी त्यांची मर्यादा जाणतील ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना केवळ बुद्धीने कळलेल्या ज्ञानाचा अहंकार असणे, हे अल्प बुद्धी असलेल्या प्राण्यांनी ‘माणसापेक्षा आम्हाला अधिक कळते’, असे म्हणण्यासारखे आहे.’

न्यायालयाचा अवमान करणारे धर्मांध ! 

दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिरावर बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्याने ३ जण ठार झाले, तर २० पोलीस घायाळ झाले.

संपादकीय : झारखंडमध्ये ‘हिंदू कटेंगे’ ?

झारखंडमधील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व केंद्र सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आता पार पाडणे आवश्यक आहे !