न्यायालयाचा अवमान करणारे धर्मांध ! 

फलक प्रसिद्धीकरता

दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिरावर बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्याने ३ जण ठार झाले, तर २० पोलीस घायाळ झाले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Shahi Masjid Violence : धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारांत २ जणांचा मृत्यू, तर २० पोलीस घायाळ !
    https://sanatanprabhat.org/marathi/857623.html