हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना आणि आवश्यकता !

‘सध्या देशात हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. आज हिंदूंवर जे भयावह संकट आले आहे, तसे संकट भूतकाळातही आले नव्हते. ८०० ते १ सहस्र वर्षांपर्यंत इस्लामने आमच्यावर राज्य केले; परंतु संपूर्ण भारत वर्षावर ते कधीही राज्य करू शकले नाहीत.

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतात जिथे मिश्र आरोग्यव्यवस्था आहे, तिथे चांगल्या दर्जाची सरकारी विनामूल्य आरोग्य सेवा, ती ही तिथे येईल त्या प्रत्येकाला, कोणतेही कागदपत्र न मागता जर मिळत असेल, तर तिला ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, असे म्हणता येईल.

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

हिंदूंच्या जातीजातींमध्ये भेद करून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र जाणून ते रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे महत्त्वाचे !

राजकीय पक्षांच्या निधीचे गौडबंगाल !

जे राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी जगजाहीर करण्यास बचावात्मक भूमिका घेतात, ते देशात पारदर्शी कारभार आणू शकतील का ?

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील भागात संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

‘लेखाच्या मागील भागात ‘सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो?’, हे पाहिले. लेखाच्या शेवटच्या भागात ‘सकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’ ते पाहूया.

संपूर्ण देशाच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व जाणकारांकडे ! – प.पू. गणेश्वर शास्त्री द्रविड

आपली कर्तव्ये आणि कर्म करतांना ती योग्य मार्गाने केली, तर आपल्याला अनुग्रह मिळतो. महाभारत आणि वेद यांनीही असे सांगितले आहे की, संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व वेदमंत्र म्हणणार्‍या ब्राह्मण, तसेच क्षत्रियांवर आहे

‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या वतीने पंचगंगा नदीघाट परिसरात दीपोत्सव !

‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट परिसरात दीपोत्सव करण्यात आला. गेली ४५ वर्षे हा उपक्रम चालू आहे. प्रारंभी पंचगंगेची आरती करून उत्सवास प्रारंभ करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हातांत परिधान केलेल्या अलंकारांपेक्षा त्यांनी चरणांवर परिधान केलेल्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे. यामागील कारण काय ? – संतांच्या हातांपेक्षा त्यांच्या चरणांतून वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण अधिक होत असते…

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.