स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !
स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.
स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे.
‘मनुष्यासाठी त्यांच्या जन्मामध्ये जन्म ते प्रौढावस्था हा पुष्कळ मोठा कालावधी असतो. त्यानंतर वृद्धावस्था ते मृत्यू हा फार अल्प कालावधी असतो. वृद्धावस्थेत त्या व्यक्तीला वयोमानामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमुळे नवीन काही शिकणेही कठीण असते. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी केवळ स्वतःची साधनाच उपयोगी पडू शकते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘१४ विद्या आणि ६४ कला यांचे पुनरुज्जीवन’
‘आश्रम म्हणजे शिवालय आहे’, असे वाटले. मला येथे आल्यावर ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात आम्हीही सहभागी होऊ.’ …
‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. या दृष्टीकोनातून समाजाची सात्त्विकता वाढवणारी आणि समाजाला आवश्यक असलेली कलाकृती सिद्ध करण्याचे कार्य चालू आहे…
‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.
‘एप्रिल २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत मला (सौ. शुभांगी शेळके) आणि माझे यजमान श्री. रामचंद्र शेळके यांना कोरोना झाला. माझ्या यजमानांची प्रकृती गंभीर झाली होती. या संपूर्ण कालावधीत मला पदोपदी शिकायला मिळालेली सूत्रे, अनुभवलेली अपार गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.