योग्य आहाराद्वारे सात्त्विकतेसह आरोग्यही मिळवा !
मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, सात्त्विक आहाराचे महत्त्व, असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम आणि आधुनिक आहाराचे तोटे आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक

सात्त्विक आहाराचे महत्त्व
१. आहाराचे प्रकार आणि शरिरावर होणारे परिणाम
२. शाकाहार म्हणजे धर्मपालन असण्याचे कारण
३. शाकाहार करण्यावरील टीकेचे खंडण
४. गर्भवतीला सात्त्विक आहारामुळे होणारे लाभ
असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम
१. मनुष्याने मांसाहार करणे वर्ज्य असण्याची कारणे
२. जगातील सर्व धर्मांनी केलेला मद्यपानाचा निषेध
३. मद्यसेवनामुळे होणारे वाईट शक्तींचे त्रास
४. विषाक्त आहाराचे दुष्परिणाम व त्यांवरील उपाय
आमची अन्य प्रकाशने
- आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र
- आधुनिक आहाराचे तोटे
| सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७ |
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !