रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर संत आणि मान्यवर यांनी दिलेले अभिप्राय
‘आश्रम म्हणजे शिवालय आहे’, असे वाटले. मला येथे आल्यावर ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात आम्हीही सहभागी होऊ.’ …
‘आश्रम म्हणजे शिवालय आहे’, असे वाटले. मला येथे आल्यावर ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात आम्हीही सहभागी होऊ.’ …
‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. या दृष्टीकोनातून समाजाची सात्त्विकता वाढवणारी आणि समाजाला आवश्यक असलेली कलाकृती सिद्ध करण्याचे कार्य चालू आहे…
‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.
‘एप्रिल २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत मला (सौ. शुभांगी शेळके) आणि माझे यजमान श्री. रामचंद्र शेळके यांना कोरोना झाला. माझ्या यजमानांची प्रकृती गंभीर झाली होती. या संपूर्ण कालावधीत मला पदोपदी शिकायला मिळालेली सूत्रे, अनुभवलेली अपार गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.