मद्रास उच्च न्यायालयाचा ‘मुस्लिम वैयक्तिक कायद्या’ला छेद !
मुसलमान पंथामध्ये मात्र मोगलांच्या काळापासून महिलांवर अत्याचार चालू आहेत; पण त्याविरोधात कथित पुरोगामी विचारवंत काही बोलत नाहीत.
मुसलमान पंथामध्ये मात्र मोगलांच्या काळापासून महिलांवर अत्याचार चालू आहेत; पण त्याविरोधात कथित पुरोगामी विचारवंत काही बोलत नाहीत.
योगतज्ञ दादाजी सांगत, ‘अन्न सिद्ध करणार्यांचे विचार कसे असतात ?’, हे आपल्याला माहीत नसते. त्यांचे विचारच अन्नामध्ये उतरतात. अन्न सिद्ध करणारी व्यक्ती आणि तिचे विचार यांवर अन्नाची शुद्धता अवलंबून असते, तसेच अन्न सिद्ध करतांना त्या ठिकाणची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते.’
‘कु. मधुरा मोहन चतुर्भूज हिला वर्ष २००४ पासून आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यानंतर तिच्यामध्ये बरेच पालट झाल्याचे मला जाणवले. ते पालट येथे दिले आहेत.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ८ ते ११.८.२०२४ या कालावधीत ‘साधकत्व वृद्धी’ शिबिर पार पडले. त्या वेळी शिबिरार्थी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘आश्रमातील साधक करत असलेली साधना पाहून मला पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात आल्यानंतर माझी येथून जाण्याची इच्छा होत नाही.’
उद्या १७.११.२०२४ (कार्तिक कृष्ण द्वितीया) या दिवशी कु. ऋत्वी विकास सणस हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईने लिहून दिलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, असा मनात विचार आल्यावर ‘आपले मन निर्मळ नाही. आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या अधीन असलेल्या आपल्या बहिर्मुख मनाला गुरुदेवांच्या चरणी कसे अर्पण करायचे ?’, असे विचार मनात आले. त्या वेळी सुचलेली ही शब्दपुष्पे कवितेच्या रूपात दिली आहेत.
सावर्डे (तालुका चिपळूण) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केली. १४ नोव्हेंबर या दिवशी हा कार्यक्रम येथील श्री. शिवराम बांद्रे यांच्या निवासस्थानी पार पडला…
व्यक्तीवर होणारा आडनावाचा परिणाम हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील आहे. जर एखादी व्यक्ती साधना करून पंचतत्त्वांच्याही पुढच्या स्तरावर, म्हणजे निर्गुण स्तरावर गेल्यास तिच्यावर आडनावाचा परिणाम होणार नाही…
पंचतत्त्वे’ या शब्दाऐवजी ‘पंचमहाभूते’ हा शब्द प्रचलित कसा झाला ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.