आपण कर्तव्य करून फळ रामावर सोपवावे !
जी मरतील त्यांच्याविषयी दुःख मानू नये. जी येतील ती भगवंताच्या कृपेने आली, असे मानावे.
जी मरतील त्यांच्याविषयी दुःख मानू नये. जी येतील ती भगवंताच्या कृपेने आली, असे मानावे.
आज धर्मवीर विश्वासराव डावरे यांची १३६ वी जयंती आहे. त्या निमित्ताने…
मतदान न होणे, हे जेवढे वाईट आहे, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक झालेल्या मतदानाचा आदर न करणे, हे वाईट आहे. मतदारांना नादी लावत राजकीय पक्ष मतदारांना खेळवत बसतात.
बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि त्यांच्या कारवाया लक्षात घेता या घुसखोरांना हाताशी धरून आतंकवाद वाढवणे अन् अराजक पसरवणे यांचे कारस्थान रचले जात आहे का ?, अशी शंका उत्पन्न होते.
‘वर्ष १९७१ पर्यंत भारतात घुसलेल्या केवळ आसाममधीलच घुसखोरांना का नागरिकत्व द्यायचे ?’, हा मोठा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला.
आमच्या मनावर ‘गुरुकृपायोग’ ठसावा; म्हणून आम्ही रहात असलेल्या सदनिकेच्या प्रवेशद्वारावर माझ्या नावाच्या पाटीऐवजी ‘गुरुकृपायोग सनातन संस्था’ अशी पाटी गुरुकृपेने लावली गेली.
‘मी घरी असतांना आईला सेवेत साहाय्य करतो. त्या वेळी २० ते २५ मिनिटे सेवा केल्यावर मला कंटाळा येत असे; मात्र मी शाळेच्या सुटीत आश्रमात आल्यावर माझ्या क्षमतेनुसार कितीही सेवा केली, तरी मला थकवा जाणवला नाही.
हनुमंत आणि श्री दुर्गादेवी यांनी त्यांचा डावा पाय भूमीवर ठेवला आहे. त्यातून ते मारक शक्ती पाताळात सोडत आहेत. ते अनिष्ट शक्तींना निस्तेज करून त्यांच्यातील मारकता नष्ट करत आहेत.
पादुकांच्या वरच्या बाजूस असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या सभोवती चंदेरी प्रकाशाचे चक्र फिरत आहे आणि त्या प्रकाशाने संपूर्ण ध्यानमंदिर उजळून निघाले आहे.
मंत्र एकदा शाळेत जिना उतरत असतांना जोरात पडणार होता; पण तो लगेच सावरला. तेव्हा त्याने गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तो घरी आल्यावर त्याने मला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तो मला म्हणाला, ‘‘मी पडता पडता गुरुदेवांच्या कृपेमुळे वाचलो.’’