साधिकांची पितृवत् काळजी घेणारे आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका !

ज्या वेळी आम्ही परात्पर गुरु काकांच्या सहवासात होतो, तेव्हा ‘ते ऋषि आहेत’, याची आम्हाला कल्पना नव्हती. याविषयी आम्हाला काही दिवसांनी कळले.

परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

साधकाचे देवाशी अनुसंधान असल्यास देव साधकाचे रक्षण नाही का करणार ! साधकाला आश्वस्त करण्यासाठीच देव त्याची श्रद्धा असलेल्या गुरूंच्या रूपात त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला अनुभूती देतो.’

गुरुवर्य आमुचे साक्षात् श्रीमन्नारायणाचा अवतार ।

फुंकले रणशिंग करूनी  हिंदु राष्ट्राचा निर्धार ।
म्हणूनी पृथ्वीतलावर होऊ घातले रामराज्य साकार ।। १ ।।

साधकांना अभ्यास करण्याची सवय लावून त्यांना परिपूर्णतेकडे नेणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आज भाद्रपद पौर्णिमा या दिवशी ५८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसी येथील साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने घडते, तर माणसे वाईट का वागतात ?’, या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

भगवंताच्या विश्वाशी संबंधित असणार्‍या इच्छा या निर्गुण, अप्रत्यक्ष आणि अप्रगट स्वरूपातील असतात, तर भगवंताच्या भक्तासाठीच्या इच्छा सगुण-निर्गुण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि प्रगट-अप्रगट स्वरूपातील असतात…

छत्रपती संभाजीनगर येथे गणपतीला १ सहस्र ४०० किलोंच्या महामोदकाचा नैवेद्य !

गणेशोत्सवानिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि ‘कल्याण ग्रुप’द्वारे शहरात १ सहस्र ४०० किलो वजनाचा महामोदक सिद्ध करण्यात आला आहे. ग्रामदैवत संस्थान श्री गणेशमूर्तीला १६ सप्टेंबरच्या सकाळी या महामोदकाचा नैवेद्य दाखवला.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मूल्याकनकर्त्यांची नियुक्ती ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती

भाविक ज्या श्रद्धेने देवाला दागिने देतात, त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी अधिकृत मूल्यांकनकर्ते प्रत्येक देवस्थानासाठी असणे अपेक्षित आहे !

गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण करणार्‍या सांगली शहरातील २७ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे नोंद !

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या नोंदी घेऊन कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आवाजाची क्षमता मोजणार्‍या यंत्रणेवर नोंदी घेतल्या.

लिंगायत समाज हा हिंदूच ! – डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा खासदार

डॉ. अजित गोपछडे यांनी चालू केलेल्या ‘भक्तीपीठ ते शक्तीपीठ वीरशैव लिंगायत सन्मान यात्रे’चे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

अदानी समूहाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा ‘धारावी बचाव आंदोलना’चा निर्णय !

सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याविषयीचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.