Shimla Illegal Mosque Protest : महिलांना येथून चालणे कठीण झाले असून लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत ! – अनिरुद्ध सिंह, काँग्रेस

अवैध बांधकामांचे प्रकरण न्यायालयात गेले की, ते वर्षानुवर्षे रेंगाळत रहाते. यासाठी सरकारने जलद गतीने निकाल लागण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे !

Non-Veg Tiffin In School : मोठे होऊन मंदिरे नष्ट करणारी मुले आमच्या शाळेत नकोत ! – मुख्याध्यापक अवनीश शर्मा

शाळेत येतांना मांसाहारी पदार्थ घेऊन येण्याची मानसिकता असणार्‍यांना मुख्याध्यापक शाळेतून हाकलून देत असतील, तर त्यात चुकीचे काय ?

E. Sreedharan On Kerala Temples : हिंदूंच्या मंदिरांना येणारी समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते ई. श्रीधरन् यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका

प्रश्‍न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्‍चर्य ते काय ?

Brain Cancer : भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही ! – ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’

भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो.

यवतमाळ येथील ‘कमलेश्वर मंदिर मित्रपरिवार, लोहारा’चा स्तुत्य उपक्रम !

या उपक्रमासाठी लोहारा मित्र परिवाराचे सर्वश्री गोपाल गावंडे, किशोर खताडे, शिवा डोईजड, संतोष नागोसे, दिनेश येवले, गोपाल निरटकर, निकेश आखरे यांनी परिश्रम घेतले.

बांगलादेशातील मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – महाआरतीद्वारे हिंदु संघटना-हिंदूंची मागणी 

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने  टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले असून सरकारविरोधी आंदोलन, हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !; आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !…

दिंडोशीमधील बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत.

श्री गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार !

खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाचे कारण कशाला हवे ? एरव्हीच सर्व रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत, असे वाटणारे प्रशासन हवे !

पुणे शहरात गणेशोत्सवात अनुचित घटना टाळण्यासाठी ७ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !

एका शहरात सहस्रो पोलिसांचा बंदोबस्त करावा लागणे आणि दहशतीखाली गणेशोत्सव साजरा करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !

राज्यातील ३६ सहस्र ९७८ अंगणवाडीमध्ये सौर ऊर्जा देण्यात येणार !

राज्यशासनाच्या स्वमालकीच्या आणि विजेची सुविधा नसलेल्या ३६ सहस्र ९७८ अंगणवाड्यांना सौर ऊर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय ५ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.