India Slams Pakistan In UN : सैन्यसंचलित देश लोकशाही देशावर बोलण्याचे धाडस करतो !

संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्‍या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !

Maulvi Attacked In Ghaziabad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मदरशात शिवीगाळ करणार्‍या मौलवीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न !

मदरशांत विद्यार्थ्यांना जे शिकवले जात आहेत, तेच ते प्रत्यक्ष करून दाखवत आहेत, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? अशा मदरशांवर आता देशात बंदी घालण.े हाच यावरील एकमेव उपाय आहे !

Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रहित !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांवर गुन्हा नोंद होणे आश्‍चर्यकारक नाही ! अशा काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

Archaeologist KK Mohammad Appeal To Muslims : मुसलमानांनी काशी आणि मथुरा हिंदूंच्या नियंत्रणात द्यावे ! – पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद

जो इतिहास आहे, तोच के.के. महंमद सांगत आहेत; मात्र धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक तो नाकारत आहेत. असे लोक हिंदूशी कधीतरी बंधूभावाने वागू शकतील का ? भारतात अशी एकतर्फी धर्मनिरपेक्षता कधीतरी राहू शकते का ?

तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

. . . माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !

‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसमोरील आव्हाने अन् उपाय’ या विषयावर व्याख्यान !

हे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !

बांगलादेशात हिंदूंनी दुर्गापूजा करू नये. दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देऊ नये, अशी  मागणी करत जिहादी संघटनांनी ढाकामध्ये मोर्चा काढला. सर्व मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय : आत्मनिर्भर भारताचे दशक आणि अपेक्षा !

भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या जोडीला नैतिकता जपल्यास सर्वंकष विकास अन् राष्ट्रोत्कर्ष साधणारा उन्नत समाज घडेल !

‘निंदकाचे घर…’!

सध्याच्या नवीन पिढीमध्ये ‘रॅप’च्या (पाश्चात्त्य संगीताचा एक प्रकार) माध्यमातून टीकाकारांना ‘टीझ’ (उपहासात्मक बोलणे) केले जाते. त्यामध्ये पैसा, गरिबी, नातेवाईक आणि समाजातील लोकांनी केलेली टीका असे संदर्भ असतात, म्हणजे ‘कुणी टीकाच करू नये’, अशी नवीन पिढीची अपेक्षा असते.

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांमागील कारण

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेथे त्रिस्तरीय लोकशाही व्यवस्था राबवली जात आहे. हेच पाकिस्तानला खुपत असल्याने मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ४ मोठी आक्रमणे घडवून आणली आहेत. जम्मूतील वाढत्या आतंकवादी आक्रमणांचे तेच प्रमुख कारण आहे.