ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले !

उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करून अखेर लाठीमारही करावा लागला.

हिंदुत्वनिष्ठांना मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा

महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अर्वाच्च भाषेत महंत रामगिरीजी महाराज यांच्याविषयी गरळओक केली.

शिरूर (पुणे) येथील कॅफेवर पोलिसांची कारवाई

शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनाची कॅफेमध्ये मुभा

खडकवासला येथे मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक

यातून समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणी २८ ऑगस्टला अहवालावर चर्चा ! – दीपक केसरकर, राज्य शिक्षणमंत्री

केसरकर पुढे म्हणाले की, असे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण ‘सिस्टीम’ (व्यवस्था) पालटावी लागेल. महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. आपण ‘पॅनिक’ बटण (त्रासाची सूचना देणारे बटण) शाळांमध्ये लावावे आणि महिलांना द्यावे.

साहील डफेदार याला फाशीची शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प बसणार नाहीत ! – नितीन शिंदे, माजी आमदार

लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ?

धर्मकार्यासाठी ईश्वरी कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ 

हिंदूंनो, हे लक्षात घ्या

फलक प्रसिद्धीकरता ‘आपण (हिंदूंनी) एकसंध रहाण्याची आवश्यकता आहे; कारण जर आपण विभाजित झालो, तर आपण कापले जाऊ. आपले नष्ट होणे निश्चित आहे’, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे केले. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ https://sanatanprabhat.org/marathi/828495.html