सनातनच्या अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करण्यास साहाय्य करा !
सेवेसाठी हा नवीन प्रकार उपलब्ध झाला म्हणून आनंद झालेल्या साधकांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
सेवेसाठी हा नवीन प्रकार उपलब्ध झाला म्हणून आनंद झालेल्या साधकांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (एक वृक्ष आईच्या नावावर) या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या संकल्पनेवर राज्य सरकारच्या वनविभागाद्वारे काम चालू झाले आहे.
महाराष्ट्रातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ शासकीय तांत्रिक विद्यालये यांमध्ये राज्यशासन संविधान मंदिरे उभारणार आहे.
उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्यावी आणि सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले.
‘कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्था’ ही गेली १० वर्षे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. यात अथर्वशीर्ष, रुद्र, उदकशांती, सूक्तपाठ, शिवमहिम्न स्तोत्र अशा स्तोत्रांचे पठण केले जाते.
अनधिकृत फलकांना रितसर अनुमतीसाठी प्राधिकरणामध्ये ८८० प्रस्ताव प्राप्त आले आहेत; परंतु निम्म्याहून अधिक प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. परिणामी त्याविषयी पुन्हा कार्यवाही करण्याची पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि पालकही मुलांना धर्मशिक्षण देत नसल्याने आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध मुसलमान अशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असल्यास आश्चर्य ते काय ?
जिल्ह्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीत कर्तव्य बजावलेले प्रसार माध्यमांतील पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या आरोग्य पडताळणीसाठी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या विशेष सहकार्याने ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य शिबिर पार पडले.
ऑनलाईन खेळ आणि जुगारासाठी दौंड येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते उघडून खात्यातील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बँकेतील ८४ खाती गोठवली आहेत.
वायनाड येथील भूस्खलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासनाने साहाय्यकार्यात ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले.