आयुर्वेदाद्वारे कर्करोगग्रस्त ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य !

कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर ‘आयुर्वेदीय रसायन चिकित्सा’ उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. याची नोंद वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकानेही घेतली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांतून (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांतून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे औषधांच्या खोक्यांच्या पांढर्‍या (कोर्‍या) बाजूचा उपयोग लिखाणासाठी करतात. त्यांच्या हस्तलिखितांमध्ये (त्यांनी लिखाण केलेल्या कागदांमध्ये) पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे त्या कागदांतील सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले…

दोष घालवून साधनेचा पाया भक्कम करण्याचा मार्ग दाखवणारी सनातनची ग्रंथमालिका : स्वभावदोष-निर्मूलन

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना घडवण्यासाठी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

मागील लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी घालून दिलेल्या काही कार्यपद्धती पाहिल्या. आता या भागात अन्य काही अद्वितीय कार्यपद्धती आणि ‘प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या साधकांना घडवण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, हे दिले आहे.          

चिंतनाचे महत्त्व !

‘अध्यात्म-ज्ञान-प्राप्तीचे रहस्य ज्यात साठवले आहे, त्याला ‘चिंतन’ असे नाव आहे. शास्त्र भौतिक असो वा आध्यात्मिक असो, त्याचा खरा अभ्यास चिंतनातूनच होतो. त्यात अध्यात्मशास्त्र, तर चिंतनाशिवाय समजणे शक्यच नाही, अशी परिस्थिती आहे. चिंतन, म्हणजे एखाद्या विषयावरील मूलभूत विचार !

हिंदूंना फसवण्यासाठी धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या वाढत्या क्लृप्त्या आणि निद्रिस्त हिंदूंची धर्माभिमानशून्य मानसिकता !

धर्मांध युवकांनी ग्रामीण भागातील मुलींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे…

जातीयवादामुळे ज्ञानोबा-तुकोबा यांचे विचार मारले जात आहेत ! – डॉ. पंकज उपाख्य चेतनानंद महाराज

सध्या महाराष्ट्रात चाललेल्या जातीयवादामुळे ज्ञानोबा-तुकोबा यांचे विचार आपण मारत आहोत. जातीयवादाला खतपाणी घातल्याने महाराष्ट्र संपू शकतो; परंतु महाराष्ट्र हा विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांचा आहे.

साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून देतांना हल्ली (जुलै २०२४ मध्ये) बहुतेकांसाठी न्यास करण्याचे मुख्य स्थान ‘सहस्रार’ मिळणे आणि आतापर्यंत न्यास करण्याच्या मुख्य स्थानामध्ये होत गेलेले पालट

‘आपत्काळाची तीव्रता वाढत गेल्यावर साधकांसाठी नामजपादी उपाय शोधून देतांना न्यास करण्याच्या मुख्य स्थानामध्ये कसा पालट झाला ?’, याचा अभ्यास मला करता आला. तो येथे दिला आहे.

‘गुरूंनी साधकाला सांगितलेली चूक’, ही त्यांच्या प्रसादाप्रमाणे कल्याणदायी असते’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत गोवा येथील रामनाथ देवस्थान परिसरात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील वक्त्यांचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला गुरुकृपेमुळे मिळाली होती.

संशोधन करण्यासंदर्भात आध्यात्मिक उन्नतीचा एक लाभ

‘अध्यात्मात संशोधन करण्यात आयुष्यातील अनेक वर्षे आणि पैसे खर्च करावे लागत नाहीत. देवाला मनातून प्रश्न विचारला की, तात्काळ उत्तर मिळते.’