हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ तयार होण्यासाठी रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना
प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने साधना करणे आवश्यक आहे. कुलदेवता आणि श्री दत्त यांच्या नामस्मरणाने आध्यात्मिक प्रगतीला प्रारंभ होतो. आपत्काकाळात तरून जाण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे.