खामगाव (बुलढाणा) येथे हिंदूंच्या निर्घृण हत्यांचा युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर निषेध !
उरणमधील कु. यशश्री शिंदे, तसेच धारावीमधील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या निर्घृण हत्येचा १ ऑगस्ट या दिवशी खामगाव येथील युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात आला.