Matthew Miller : बांगलादेशातील जनतेने हिंसाचार न करता शांतता राखावी !
भारतातील हिंदूंना नेहमीच ‘मुसलमानद्वेष्टे’ म्हणून हिणवणारी अमेरिका आता बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !
भारतातील हिंदूंना नेहमीच ‘मुसलमानद्वेष्टे’ म्हणून हिणवणारी अमेरिका आता बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !
आजपर्यंत सरकारकडून पूर, भूकंप अथवा अन्य कुठलीही नैसर्गिक आपत्ती, तसेच दंगल प्रकरणात इतक्या तातडीने हिंदूंना कधी साहाय्य झाल्याचे ऐकीवात नाही ! हिंदूबहुल देशात निधर्मी राज्यव्यवस्थेत आणखी किती काळ केवळ ‘अल्पसंख्यांकां’चे लाड होणार आहेत ?
बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्ट्र का?त्यांना याचे उत्तर मिळाले असेल.
महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ सी, ९, ९ ए. अंतर्गत गु.र.नं.८३/२०२४ नुसार कायदेशीर गुन्हा नोंदवून तेथील गोवंश एका स्थानिक गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आला होता.
चंदगड येथे निवेदन चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या ‘लव्ह जिहाद्या’ला तात्काळ फाशी द्या आणि धारावी (मुंबई) येथे अरविंद वैश्य या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. … Read more
समाजाची नैतिकता घसरल्यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्थिती आली नसती !
पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये प्रत्येक महिन्यात ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी घरांना ‘रुफटॉप सोलर यंत्रणा’ बसवण्याचे उद्दिष्ट घोषित केले होते.
येथे २८ जुलै २०१२ या दिवशी हिंदु जागरण वेदिके या संघटनेवर ‘होम स्टे’ (मेजवानी करण्याचे ठिकाण) पार्टीवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता.
दादर रेल्वेस्थानकात २ मूकबधीर व्यक्ती मोठी बॅग तुतारी एक्सप्रेसध्ये चढवत होत्या. बॅगेचे वजन प्रचंड असल्याने त्यांना घाम फुटला होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना बॅग उघडण्यास सांगितले.
भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक आहे !