२१ ऑगस्ट : संत पू. दीपाली मतकर यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सोलापूर येथील सनातनच्या ११२ व्या संत पू. दीपाली मतकर यांचा ३६ वा वाढदिवस

(२८.१०.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान)

पू. दीपाली मतकर

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.