अशांना आजन्म कारागृहातच टाकले पाहिजे !
विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.
विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.
सर्वसामान्यांना न परवडणार्या किमतीत घरे विकणारे आणि जी विकली, त्या घरांची दुरुस्ती न करणारे ‘म्हाडा’ प्राधिकरण !
दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा अधिक हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे.
शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट नोटा भरल्याच्या प्रकरणाचे मूळ या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुरेंद्र (सूर्या) रामचंद्र ठाकूर याच्या पलूस (जिल्हा सांगली) येथील घरी असल्याचे उघड झाले.
लक्षावधी परप्रांतियांना कोकणात रोजगार मिळतो; मात्र कोकणवासियांची घरे रिकामी झाली आहेत, ओस पडली आहेत, गावांचे वृद्धाश्रम झाले आहेत.
मानवता वाचवायची असेल आणि शांतता अन् सुसंवाद यांविषयीच्या आचारांनी धर्मांधांच्या क्रौर्यावर विजय मिळवायचा असेल, तर मानवाच्या कल्याणासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे.
हे बांधकाम देहलीतील व्यावसायिक पवनकुमार अरोरा यांनी केले होते. या वेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर उपस्थित होते.
उद्या १५ ऑगस्ट या दिवशी महर्षि अरविंद घोष यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
१ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १४ ऑगस्ट या दिवशी …