सत्यप्रिय, शिस्तप्रिय आणि सेवेची तळमळ असलेले दुर्ग, छत्तीसगड येथील कै. शिवनारायण नाखले (वय ८४ वर्षे) !

‘काका मागील दीड ते दोन मासांपासून अत्यल्प प्रमाणात अन्नग्रहण करत होते. ते एवढे रुग्णाईत असतांनाही कण्हत असलेले दिसले नाही. ते स्थिर आणि शांत होते.’

होंडा, सुळकर्णा आणि कोडली येथील खाण क्षेत्रांचा ऑनलाईन लिलाव घोषित

सर्वाेच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट या दिवशी एका निवाड्याद्वारे पूर्वी साठवणूक करून ठेवलेल्या खनिज मालाची निविदा काढण्यास गोवा सरकारला अनुमती दिली आहे.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे झालेले परिणाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्‍या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे.

महाराष्ट्राचे वर्ष २०२४ चे ‘सांस्कृतिक’ पुरस्कार घोषित !

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून वर्ष २०२४ मधील राज्याचे विविध सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना घोषित करण्यात आला आहे.

पू. रमानंद गौडा यांच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

‘मी गेल्या ४ वर्षांपासून साधनेत आहे. मी समष्टी साधना करत असतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या सौ. सोनाली कोरटकर यांना आलेल्या अनुभूती

आश्रमात सगळीकडे मला चैतन्य जाणवले. ‘आश्रमातील प्रत्येक कण, झाडे, फुले यांमध्ये चैतन्य आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या शरिराचा जडपणा न्यून होऊन मला साधनेसाठी प्रेरणा मिळाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी श्रीमती उषा बडगुजर यांना जाणवलेली सूत्रे

गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आहे’, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला गुरुमाऊलींच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली.

तळमळीने विज्ञापने मिळवण्याची सेवा करणार्‍या श्रीमती स्मिता नवलकर !

सनातन संस्था प्रकाशित करत असलेल्या गुजराती भाषेतील पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याकरता ६० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती स्मिता नवलकर (वय ७३ वर्षे) मुंबईहून गुजरात येथे गेल्या.

फोंडा (गोवा) येथील सौ. सोनाली पोत्रेकर यांना ‘साधनावृद्धी शिबिरा’त श्री. चेतन राजहंस यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘२०.१.२०२४ या दिवशी शिबिरात सकाळी श्री. चेतन राजहंस हे ‘चुकांचा अभ्यास कसा करावा ?’ या सत्रात मार्गदर्शन करत होते.