सद्गुरु

समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्थिर आणि दृढ असणारे सद्गुरु शिष्यांनाही तसेच घडवित असणे

‘समुद्रातील उंच खडकाप्रमाणे समुद्रात राहूनही आणि लाटांचे तडाखे खाऊनही सद्गुरु स्थिर आणि दृढ असतात. स्वाभाविकच ते आपल्या शिष्यांविषयीही हेच कार्य अहेतूकपणे आणि स्वतःच्या आचरणाचा आदर्श निर्माण करून स्वभावे करीत असतात.

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)