बेंगळुरू येथे अॅमेझॉनच्या पार्सलमध्ये सापडला जिवंत कोब्रा साप !
एका महिलेने ऑनलाईन मागवलेल्या वस्तूच्या पार्सलच्या खोक्यामध्ये जिवंत कोब्रा साप आढलला. महिलेने खोका उघडल्यावर त्यातून कोब्रा साप बाहेर आला
एका महिलेने ऑनलाईन मागवलेल्या वस्तूच्या पार्सलच्या खोक्यामध्ये जिवंत कोब्रा साप आढलला. महिलेने खोका उघडल्यावर त्यातून कोब्रा साप बाहेर आला
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान आणि समविचारी संस्था यांच्या वतीने आयोजित ३५० वा हिंदु साम्राज्य दिन सोहळा २० जून या दिवशी साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गासाठी ४० सहस्र एकर भूमी शेतकर्यांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी ८६ सहस्र कोटी रुपये व्यय केले जातील.
योगाभ्यास आणि योगा यांची संपूर्ण पद्धत ठाऊक व्हावी, यासाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंत्रालयात योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके १५९६ या दिवशी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना वेदमंत्राच्या घोषात, सप्तसिंधु आणि सप्तनद्या यांच्या पवित्र जलांनी राज्याभिषेक करण्यात आला.
चीन अशा मागण्यांना केराची टोपली दाखवणार, हे उघड आहे !
सध्याचा काळ पहाता केवळ शारीरिक स्तरावर सक्षम होणे पुरेसे नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही सक्षम होणे आवश्यक आहे.
श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली.
५ जून या दिवशी एका घरातून ३ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक चोरीला गेले. तसेच ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहाणार्या मुलांच्या खोलीतून ९ जून या दिवशी ३ भ्रमणसंगणक आणि ७ भ्रमणभाष चोरीला गेले होते.
पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !