गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.

ईश्वरपूर येथे गोवंशियांचा छळ केल्याच्या प्रकरणी दोघांना अटक !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता यातून स्पष्ट होते !

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

वैशाख मासात झालेल्या जन्मोत्सवातही उन्हामुळे कोणताही त्रास न होता साधकांनी अनुभवला श्रीगुरूंचा जन्मोत्सव !

‘२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमापासून ते नागेशीपर्यंत रथोत्सव साजरा करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी बनवलेल्या रथातून प्रक्षेपित झालेली स्पंदने

‘११.५.२०२३ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव  सप्तर्षींनी नाडीपट्टीत लिहिल्याप्रमाणे साजरा करण्यात आला. सप्तर्षींनी लिहिल्याप्रमाणेच साधकांनी लाकडाचा ..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मनक्षत्राच्या प्रारंभ दिनाच्या पूर्वसंध्येला वातावरणात गुलाबी रंगाची उधळण !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी चालू होणार होते. त्याच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच २६.५.२०२४ या दिवशी सायंकाळी ७ ते ७.२५ या वेळेत …

तळेगाव दाभाडे (पुणे) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांवर आरोपपत्र प्रविष्ट !

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आला आहे. त्यांनी मद्य पिऊन चारचाकी गाडी चालवून अपघात केल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गतजन्मी श्रेष्ठ साधूपुरुष आहेत’, असे दर्शवणारे त्यांच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग !

‘एखाद्या व्यक्तीला या जन्मात अमुक एका विषयावर विशेष अभ्यास न करताही त्यातील बारकावे ठाऊक असतात. अशा प्रकारे अनेक विषयांसंदर्भात शिक्षण न घेताही एखाद्या व्यक्तीला त्यांविषयीचे ज्ञान असणे, हे विरळाच !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मी अनुभवलेले द्रष्टेपण !

वर्ष १९९० ते १९९५ या कालावधीत मी सेवेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील घरी रहात होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची गुरुभक्ती..

खोट्या आरोपाखाली अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना भोगावा लागला होता कारावास !

२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्‍यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)