इराणच्या राष्ट्रपतींचा अपघातामागे घातपात असल्याचीच जगभर चर्चा

अझरबैझान येथील सीमेजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या इराणचे राष्ट्रपती रईसी यांच्या मृत्यूच्या मागे घातपात आहे का ?, याविषयी संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. या पार्श्‍वभूमी काही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.

Delhi High Court : देहली उच्च न्यायालयाने ५ आतंकवाद्यांची जन्मठेपेची शिक्षा अल्प करून १० वर्षे केली !

न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.

छत्तीसगडमध्ये पिकअप वाहन दरीत कोसळून १९ जणांचा मृत्यू

येथील बाहपानी भागात पिकअप गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जणांना मृत्यू झाला. यांपैकी १८ महिला असून  त्या सर्व आदिवासी आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३६ जण प्रवास करत होते.

अमेरिकेने त्यांच्याच सरकारचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल फेटाळला

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा करण्यात आला होता दावा !

Myanmar Civil War : म्यानमारमधील गृहयुद्धात आतापर्यंत हिंदू आणि बौद्ध यांची ५ सहस्र घरे जाळली !

भारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ?

मायक्रोप्लास्टिकमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम ! – संशोधन

मानव जसजसे विविध अत्याधुनिक शोध लावत आहे, तसतसे त्याचे जीवनमान खालावत चालले आहे. मायक्रोप्लास्टिकचा हा परिणाम त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. हे आधुनिक विज्ञानाचे मानवाला देणे आहे !

Hamas Israel Conflict : गाझामध्ये जे काही होत आहे, तो नरसंहार नाही ! – अमेरिका

अमेरिका कधी इस्रायलच्या समर्थनार्थ, तर कधी विरोधात बोलते. आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.

iran president ebrahim raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूमुळे भारतात १ दिवसाचा राजकीय दुखवटा !

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले, तसेच कोणतेही अधिकृत कार्यक्रम आयोजित केले गेले नाहीत.

Kerala HC Upholds Death Sentence : केरळमध्ये विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी महंमद इस्लाम याला फाशीची शिक्षा

राष्ट्रपतींनी दयेच्या नावाखाली अशांच्या शिक्षेत घट करू नये आणि त्याच्या शिक्षेची कार्यवाही तात्काळ करावी, असेच जनतेला वाटते !

श्रेया धारगळकर यांना तडीपार करा ! – संतप्त ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याचे प्रकरण…