लोकशाहीच्या उत्सवातील गोंधळ ! 

पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सरकारसह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यंदा बराच घाम गाळला. परंतु उन्हाच्या झळा आणि त्यात शासनाचा भोंगळ कारभार यांमुळे अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला.

मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !

आपण वेदातील सिद्धांत स्वीकारतो’, हे ठाऊक नसले, तरी जगातील सर्व लोक कळत-नकळत वैदिक सिद्धांतांनीच चालत आहेत. सारे भौतिक जीवनव्यवहार, आध्यात्मिक विचार इतकेच नव्हे, तर सर्व मानवी जीवनाशी संबंधित नियम, शास्त्रे, कायदे, सदाचार, धर्म, नीती इत्यादींचे उगमस्थान वेदच आहेत; म्हणून सारे जग वैदिकच आहे.

विनोबा भावे यांच्या ‘गीता प्रवचना’तील ‘गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार’ !     

विनोबा भावे यांची ‘गीता प्रवचने’ नुकतीच वाचनात आली. त्यातील चौदाव्या अध्यायातील ‘गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार’ या विषयीची मला भावलेली सूत्रे येथे दिली आहेत. ‘साधना करणार्‍या जिवांना निश्चितच याचा उपयोग होईल’, असे वाटते.        

आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

‘या आर्यभूमीचे आता ५-२५ तुकडे झाले आहेत आणि आमच्या उदार ‘नाकर्तेपणामुळे’ आणखी किती होतील, हे सांगता येत नाही. तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर भारतभूमीचे ३ तुकडे झालेले आहेत.’

‘न रहे दादूमिया…’ !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमागील कार्यकारण ठरलेल्या महापुरुषांमधील भेद जाणून त्याप्रमाणे कृतीप्रवण होणारे पत्रकार आज हवेत !

कर्मयोगाचे महाब्धी (महासागर) असणारे सद्गुरु !

‘कर्माचा कर्मयोग करण्याकरता खुबी (कौशल्य) लागते, तसेच कर्मयोगाच्या आचरणाच्या सहजतेकरता शिक्षण लागते. या दोन्ही गोष्टी ज्यांनी आत्मसात् केल्या आहेत, त्यांनाच ‘सद्गुरु’ म्हणतात.

अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

गुरु या शब्दात २ अक्षरे आहेत. ‘गुकार’, म्हणजे अंधकार आणि ‘रुकार’ म्हणजे तेज. अंधकाराचा नाश करणारे तेज. जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सूक्ष्म रूपात समवेत असल्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेली प्रचीती !

२३.५.२०२४ (वैशाख पौर्णिमा) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

श्रीकृष्णाच्या चरणकमली अबोली किंवा मोगरा यांची फुले अर्पण करत असल्याचे जाणवणे आणि त्या वेळी स्वतःचे हात गुलाबी अन् सहसाधिकेचे हात अबोली रंगाचे झाल्याचे दिसणे.