आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

‘या आर्यभूमीचे आता ५-२५ तुकडे झाले आहेत आणि आमच्या उदार ‘नाकर्तेपणामुळे’ आणखी किती होतील, हे सांगता येत नाही. तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर भारतभूमीचे ३ तुकडे झालेले आहेत.’

– प्रा. सु.ग. शेवडे (साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथातून)