मैला सफाई करणार्या कामगारांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा ! – मुंबई उच्च न्यायालय
मैला सफाई कामगारांच्या समस्यांचे सर्वेक्षण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाला सांगावे लागणे हे दुर्दैवी !
मैला सफाई कामगारांच्या समस्यांचे सर्वेक्षण करण्यास मुंबई उच्च न्यायालयाला सांगावे लागणे हे दुर्दैवी !
मशीद अवैध असतांनाही तिच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही ? आता तरी तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का ?
काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. आतंकवाद वाढला आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता; परंतु १० वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली.
अशा ८५ वर्षांपुढील मतदारांसाठी गृह मतदानाची भारत निवडणूक आयोगाने सोय केल्याबद्दल आरोग्य मंदिर येथील पद्मा आठल्ये यांनी धन्यवाद दिले.
शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही निवडणूक असल्याने नारायण राणे विजयी होणार कि विनायक राऊत सलग तिसर्या वेळी यश मिळवतात, हे ४ जून या दिवशी कळू शकेल.
शासकीय कागदपत्रे आणि ओळखपत्र यांवर वडिलांसह आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष कार्यवाही चालू झाली आहे.
महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात देशभरात सहस्रो लोकांनी मोर्चे काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घरगुती हिंसाचाराचे वर्णन ‘राष्ट्रीय संकट’ म्हणून केले आहे.
वर्ष २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण अल्प करून ते मुसलमानांना दिले होते. आंध्रप्रदेशातही काँग्रसने मुसलमानांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आताही कर्नाटक सरकारचा तोच प्रयत्न करत आहे.
कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामाचे प्रकरण
चर्चमधील मुले लैंगिक शोषणाचे बळी पडत असतात, हे रोखण्यासाठी चर्चसंस्था कठोर प्रयत्न का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो !