१० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
मोदी यांच्या येण्याच्यामार्गातील खड्ड्यांना मुलामा देण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. यानिमित्ताने का होईना खड्डे बुजत आहेत, असे नागरिकांना वाटत आहे.
मोदी यांच्या येण्याच्यामार्गातील खड्ड्यांना मुलामा देण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. यानिमित्ताने का होईना खड्डे बुजत आहेत, असे नागरिकांना वाटत आहे.
बंकापुरे पुढे म्हणाले की, स्थापत्य आणि पौराणिकत्व यांतून मंदिरे साकारली जातात. मंदिरे बांधण्यात स्थपतींचे (स्थापत्य करणारे) स्थान महत्त्वाचे आहे.
महापालिकेच्या शाळेतील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची सहल घडवली जाणार होती
२८ एप्रिलला एका मुसलमान व्यक्तीने रुईकर वसाहत येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरील जागेत नमाजपठण केले होते.
शिकवणीला जाण्यासाठी घरासमोर मित्राची वाट पहाणार्या एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न त्याच्या सतर्कतेने फसला. विद्यार्थ्याने घरच्यांना आवाज दिल्यामुळे अपहरणकर्ते पळून गेले.
योगी आदित्यनाथ यांच्या सभेला ते धारकर्यांसह उपस्थित होते. यापूर्वी पू. भिडेगुरुजी यांनी २७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.
सोलापूर येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून १ मेपासून सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस झाले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.
रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्यूब जुन्या कात्रज घाटात टाकून देणार्या एन्.एम्. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक आस्थापनावर महापालिकेने कारवाई केली आहे.
‘ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का ?’, असा प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या विज्ञापनात ‘पॉर्न स्टार’ (अश्लील चित्रपटात काम करणार अभिनेता) आहे.
७ लाख रुपये दिल्यास त्याची तिप्पट रक्कम देण्याचे आमीष मोहिज फिदारी सैफी (वय ५३) याने दाखवले होते. लाखो रुपये लंपास करणार्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.