Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !

गुआबा नदीचा स्तर वर्ष १९४१ नंतर सर्वाधिक झाला असून तो ५.०४ मीटर इतक्या उंचीवर आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Adani Group Philippines Port:अदानी समूह फिलिपिन्समधील बंदर विकसित करणार !

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस ज्युनियर यांनी फिलिपिन्समधील अदानी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्र योजनेचे स्वागत केले आहे.

Reports On Pesticides Baseless:१० पट अधिक कीटकनाशकांची अनुमती देण्याची सर्व वृत्ते निराधार !

भारतीय मसाले आणि अन्य अन्नपदार्थ यांवर आरोप करणार्‍या विदेशी आस्थापनांकडे आता वैज्ञानिक पुरावे मागितले पाहिजेत, अन्यथा त्यांना भारताची क्षमा मागण्यास बाध्य केले पाहिजे !

Vijay Wadettiwar On Kasab: (म्हणे) ‘संघ समर्थक अधिकार्‍याने कसाबला गोळी घातली !’ – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

मुसलमानांची मते मिळवण्यासाठी कायम समाजघातकी वक्तव्ये करून खालच्या पातळीला जाणार्‍या नेत्यांचा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपले, तर कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही !

Rajnath Singh On POK: पाकव्याप्त काश्मीरचे लोक स्वत: भारताचा भाग बनू इच्छितात ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापर करावा लागणार नाही; कारण तेथील लोक स्वत: भारताचा भाग बनू इच्छितात.

Trudeau On Nijjar Murder:(म्हणे) ‘कॅनडा कायद्याचे राज्य असलेला देश !’ – पंतप्रधान ट्रुडो

अन्य देशांमध्ये राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना आश्रय देणे हे कायद्याच्या राज्यात चालते का ? दुसर्‍या देशात अशांतता पसरवणे हे कायद्याचे उल्लंघन नाही का ?

मे महिन्याच्या शेवटपर्यंत वारकर्‍यांसाठी चरण दर्शनाची शक्यता नाही : मंदिर संवर्धनाचे काम अद्याप अपूर्ण !

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे.

Illegal Madrasa in Laxmanpuri:लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बेकायदेशीर मदरशातून २१ मुलांची सुटका !

वास्तविक बेकायदेशीर मदरसे चालू होईपर्यंत प्रशासन काय करते ? भारतातील बहुतांश मदरसे हे राष्ट्रविघातक कारवायांचे अड्डे बनल्याने त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक !

Mayor of London: लंडनच्या महापौरपदी सादिक खान यांची तिसर्‍यांदा निवड !

पाकिस्तानी वंशाचे नेते सादिक खान यांनी तिसर्‍यांदा लंडनचे महापौरपद पटकावले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील निवडणुकांमध्ये मजूर पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. मजूर पक्षाचे नेते सादिक खान यांनी त्यांचे कंझर्वेटिव्ह प्रतिस्पर्धी सुसेन हॉल यांचा ४७. ७ टक्के मतांनी पराभव केला.

एच्.डी. रेवण्णा यांना अटक, तर प्रज्वल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला !

अशा पिता-पुत्र राजकारण्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !