Black Magic DK Shivakumar : कर्नाटकातील आमचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून केली जात आहे ‘काळी जादू’! – उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

जर हे सत्य आहे, तर शिवकुमार अशांवर कारवाई का करत नाही ?

Prajwal Revanna Arrest : प्रज्वल रेवण्णा याला बेंगळुरू विमानतळावर अटक

प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचा नातू आहे.

MP HC On Hindu Muslim Marriage : मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचा विवाह वैध ठरू शकत नाही !

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ३ दिवसांचा ‘चंडी याग’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव !

ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी महापालिका पुन्हा खोदणार ५०० किलोमीटरचे रस्ते !

महापालिकेने गतवर्षी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढून शहरातील प्रमुख १०० किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे; मात्र याच रस्त्यावर प्रमुख सिग्नल, सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रूमशी जोडण्यासाठी खोदाई करावी लागणार आहे.

कंत्राटी वीज कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश !

महावितरण आस्थापनातून काढून टाकलेल्या ६ कंत्राटी वीज कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता अमित बारटक्के यांनी संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.

कन्याकुमारी येथे पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारणेला प्रारंभ : द्रमुक आणि काँग्रेस यांचा विरोध !

द्रमुक आणि काँग्रेस यांचा हिंदुद्वेष जाणा !

हिंदु युवकावरील आक्रमणाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथील बेळ्ळुरू गावात हिंदु युवकावर झालेल्या आक्रमणाविषयी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी बेळ्ळुरू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसवराज चिंचोळी यांना निलंबित करण्यात आले आहे.

कर्नाटकातील शरद शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात शरण !

पांगाळ मंडेडी येथील शरद शेट्टी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी योगीश आचार्य न्यायालयापुढे शरण आला आहे. ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पांगाळ येथे शरद शेट्टी याची हत्या करण्यात आली होती.

जम्मूमध्ये बस खड्ड्यात कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ

जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर अखनूरच्या तुंगी मोर भागात प्रवाशांनी भरलेली बस खोल खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर ४० प्रवासी घायाळ झाले. या बसमध्ये ७५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.