मिरज येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

२८ मे या दिवशी ज्वलंत हिंदुत्व विचारांचे ‘युगपुरुष’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

आरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. विष्णु कदम यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलल्यावर ‘हेच आपले तारणहार आहेत’, याची जाणीव होणे आणि त्यांच्या नम्र अन् मृदू बोलण्यामुळे त्यांच्याविषयी वाटलेला आदर द्विगुणित होणे

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ !

सोहम् दादा रात्री स्वयंपाकघरात जातात, तेव्हा तिथे कुणीच नसते. एखादी ‘ट्रॉली’ किंवा खिडकी उघडी राहिली असेल, तर ते ती बंद करतात आणि ‘अजून काही राहिले नाही ना ?’, असे सर्वत्र बघतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना सौ. मेघा जोशी यांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना साधिकांना आलेल्या अनुभूती

‘ब्रह्मोत्सवात साधिका नृत्यसेवा सादर करत असताना एक क्षणभर माझ्या मनात विचार आले, ‘हा तर रासलीलेचा अत्युच्य भक्तीचा क्षण आहे, सर्व साधिका उच्च स्तरावरील भक्ती करत आहेत.’ मला वाटले, ‘एका क्षणासाठी त्या भक्तीचा लहानसा अंश मीही अनुभवत आहे.’