गुन्ह्यात धर्मांधांचा समावेश
मुंबई – दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह ६ जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात पोलिसांनी स्वतःच तक्रार प्रविष्ट केली आहे.
बालकाचे नाव हुसैन शेख असून आई नाजमीन शेख आणि वडील महंमद शेख यांनी त्याची दत्तक म्हणून विक्री केली होती. तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात रहाणारी राबिया अन्सारी आणि सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने ही विक्री करण्यात आली.
संपादकीय भूमिकामानवताशून्य धर्मांध ! |