‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सत्संगाच्या खोलीत आल्यावर मला पुष्कळ प्रकाश दिसला.
२. मला पुष्कळ थंडावा जाणवला.
३. मला चंदनाचा सुगंध आला.
४. मला हलकेपणा जाणवला.
५. माझे मन फुलासारखे आनंदी झाले.
६. माझा नामजप चालू झाला.’
– सौ. शुभांगी गवळकर (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |