अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !

अशा धर्मांध वासनांध आरोपींना इस्लामी देशांत जशी शरियत कायद्यानुसार शिक्षा केली जाते, तशी शिक्षा का करू नये ? असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात.

जिहादी पाकिस्तानला नष्ट करणे अपरिहार्य !

पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात भारतीय वायूदलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ४ जण घायाळ झाले. आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये झालेले हे तिसरे आक्रमण आहे.

संपादकीय : नेपाळची दादागिरी !

साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्‍या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !

विकृत वेशभूषा !

सात्त्विक पोषाखामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, तर असात्त्विक पोषाखामधून नकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सात्त्विकतेचा आग्रह धरावा !

राष्ट्रीय ग्राहक मंचाकडून पीडित महिलेला न्याय !

आधुनिक वैद्य, भूलतज्ञ, रुग्णालये शस्त्रकर्म करतांना आणि नंतर रुग्णांना ज्या पद्धतीने हाताळतात, त्यात अनेक चुका आढळतात. त्यामुळे रुग्ण दगावतो किंवा त्याची शारीरिक हानी होते. त्यासाठी रुग्णालये आणि आधुनिक वैद्य हेच उत्तरदायी आहेत, असे या दोन्ही निकालपत्रांवरून लक्षात येते.

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांचा आक्षेप (?)

‘केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाऊन कांगावा केल्याने जनतेत संभ्रम निर्माण करता येऊ शकतो; मात्र जनतेचा विश्वास जिंकता येत नाही, तर त्यांनी जनताभिमुख काम करून दाखवावे’, हे भाजपविरोधी पक्षांनी आता लक्षात घ्यायला हवे.’