Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू
२७ आणि २८ एप्रिल या दिवशी एकाच वेळी ३५ चक्रीवादळांची नोंद झाली, तर २६ एप्रिलला हा आकडा ७० च्या पुढे होता.
२७ आणि २८ एप्रिल या दिवशी एकाच वेळी ३५ चक्रीवादळांची नोंद झाली, तर २६ एप्रिलला हा आकडा ७० च्या पुढे होता.
निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष विचार करण्याचे निर्देश देणे आमच्यासाठी योग्य नाही. निवडणूक आयोग कायद्यानुसार कारवाई करेल. आम्ही ही याचिका फेटाळतो.
खुर्सजवळील राखीव जंगलात आग लावणार्या ५ जणांना गस्तीवर असलेल्या वन पथकाच्या कर्मचार्यांनी पकडले.
‘चहा आणि सिगारेट यांसाठी दिलेले पैसे अल्प आहेत’, असे या हिंदु युवक दुकानदाराने सांगितले असता मुसलमान युवकांनी त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावणार्या वासनांध लव्ह जिहाद्याची माहिती मिळताच येथील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला.
तेलंगाणा आणि हैदराबाद येथून मुलांची मागणी अधिक होती. पालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना मुलांची विक्री करण्यास भाग पाडले जायचे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एक गट मतदानाच्या बाजूने होता, तर दुसरा गट बहिष्कार घालण्याची मागणी करत होता. यावरून या गटांत हाणामारी झाली.
देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
गंगा नदी आणि ऋषिकेश यांचे पावित्र्य जपण्याविषयी पोलीस आणि प्रशासन विदेशी पर्यटकांना सांगत नाहीत का ? अशा पर्यटकांवर कारवाई केल्यावरच इतरांवर वचक बसेल !
राज्यात भारत-पाक सीमेच्या जवळ उल्का पडल्याचा दावा केला जात आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.