लांजा, रत्नागिरी येथे ५ मे या दिवशी ज्योतिष संमेलन
मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.
मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.
शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे.
वाहनाच्या काचेवर धमकी वजा चेतावणीही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स धारक यांनी अनुमती घेण्यासाठी विकास परवानगी विभागाकडे एकूण १७६ प्रकरणे प्रविष्ट (दाखल) केली आहेत,
रमेश वेलणकर हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. राम वेलणकर यांचे वडील होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जातात तेथे प्रसारमाध्यमे आपोआप पोचतात. पार्ट्या, मोठ्या उद्योगपतींकडील विवाह आदी ठिकाणी हे लोकप्रिय कलाकार दिसतात. यासह कुणाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या..
माझे काम आवडले नाही, तर त्याविषयी ट्रोल (समाजमाध्यमातून होणारी टीका) झाले, तर चालेल; पण माझ्या आई-वडिलांविषयी बोलले, तर मला चालणार नाही. अशा वेळी मी गप्प बसत नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील निकृष्ट भोजनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली. २६ एप्रिल या दिवशी आंदोलन करत मनविसेने ‘रिफ्रॅक्टरी’मधील जेवण प्रशासनातील..
तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे.
आता सरकारने ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) तात्काळ लागू करून घुसखोरांना हाकलण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे !