लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.

आद्य शंकराचार्य यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्रिटनच्या हिंदु पंतप्रधानांचा हिंदुविरोधी कारभार जाणा ! 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नाही. त्यामुळे ब्रिटनमधील अनुमाने ५०० मंदिरांपैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित अनेक मंदिरांमधील कामे ठप्प झाली आहेत.

संपादकीय : कर्नाटकमध्ये लव्ह जिहाद !

नेहा हिरेमठ यांची धर्मांधाने केलेली लव्ह जिहादमधील हत्या शेवटची ठरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्न करणे आवश्यक !

नात्यांमधील बाजारूपणा !

तंत्रज्ञानाचे युग किंवा पैसा आपल्याला प्रेम, नात्यांमधील गोडवा देऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन नाती जपा अन् नात्यांतील कर्तव्ये पार पाडा !

गुन्ह्यासंबंधी (क्रिमिनल) कायद्याचा अन्वयार्थ !

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शिक्षेसंदर्भात कायद्यातील कलमांचा प्राप्त परिस्थितीनुसार जेव्हा अर्थ काढतात, तेव्हा चुकीच्या व्याख्येमुळे एखाद्याला किंवा समाजाला हानी अथवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, हा सिद्धांत कटाक्षाने पाळावा लागतो.

‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे

मी परमात्म्याचा सनातन अंश आहे’, असे चिंतन करणारा साधक संसारात त्वरित निर्लेपभावास, निर्लेपपदास प्राप्त होतो.

लोकसभा निवडणुकांवर कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) प्रभाव !

सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मिडिया, म्हणजे समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ चालू आहे. त्यातच भर म्हणून कि काय फेसबुक, एक्स, यू ट्यूब किंवा व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – ‘एआय’चा) वापर मुक्तपणे होत आहे.